Pages

Saturday, September 06, 2008

नशीब

नवमस्थान हे प्रारब्ध संचित भाग्य यांचे स्थान आहे. तुम्हाला नशीबाची किती साथ आहे हे पहाण्यासाठी नवमस्थानातील ग्रह,नवमस्थानातील राशी, नवमेश हे पाहणे ज्योतिषात क्रमप्राप्त असते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे या नशीबाविषयी काय म्हणतात ते पहा.

2 comments:

  1. सुंदर! हा दुर्मिळ video पाहिल्यावर छान वाटले. पु.लं.चे अजून काही 'दुर्मिळ' संग्रह असतील तर जरूर कळवा.

    ReplyDelete
  2. वा! प्रकाशराव,
    अत्यंत मस्त आणि दुर्मिळ विडीयो.. मी घरच्या पीसीवर उतरवून घेतला आहेच.. तुच्च्या 'नेमके' संदर्भ शोधण्याच्या कसबाचे कौतूक करावे तितके थोडेच :)
    अभिनंदन

    -ऋषिकेश

    ReplyDelete