ही आहे राणी भूभू. पुण्यातील संगमब्रिज परीसरातील भटकी कुत्री. आमच्या सीआयडी कार्यालयाच्या आवारात पडिक असायची. लुळी पांगळी झाली होती. निसर्गानेच तिला बरी केली.तिच्या चेहर्यावर मला कधी भविष्याची चिंता दिसली नाही. आहे तो दिवस मजेत काढायचा. बिस्किट हट्टाने आणि हक्काने मागुन घ्यायची.